Bagani-Fort

Bagani-Fort"
  • किल्लाचे नाव :
  • बागणी
  • अडचण पातळी:
  • मध्यम
  • सहनशक्ती पातळी:
  • मध्यम

किल्ला-बद्दल माहिती

  • किल्ल्याचा प्रकार:
  • भुईकोट
  • गाव:
  • बागणी
  • जिल्हा:
  • सांगली
  • वर्णन:
  • वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूस भरतो. वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते. तेथे संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक भुईकोट किल्ला होता. तो किल्ला आजही गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो.आज किल्ल्याची तटबंदी आणि भग्न वास्तू शिवाय पाह्ण्यासारखे काही शिल्लक नाही.कवठेएकंद येथील श्री सिद्धराम मंदिर पाहण्यासारखे आहे. विजयादशमीच्या दिवशी येथे फार मोठ्या प्रमाणावर शोभेचे दारूकाम होते.


Directions for Bagani Fort, Sangli